Kartiki Ekadashi | शासकीय पूजेनंतर फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी काय मागितलं? | Sakal Media

2022-11-04 355

आज कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेचा मान यंदा औरंगाबादमधल्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोड इथले रहिवासी असलेल्या उत्तमराव आणि कलावती साळुंखे या दाम्पत्याला मिळाला. पूजेनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

Videos similaires